प्लॅस्टिकची बाटली (Plastic Bottle) गिळताना आणि ती गिळल्यावर King Cobra नागाची गिळल्यावर नागाची झालेली अस्था दाखवणारा एक व्हिडिओ सोळल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सिंगल यूज प्लास्टिक (Single Use Plastic) आणि पर्यावरणात निर्माण होणाऱ्या समस्या हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
...