social-viral

⚡सावधान! 'व्हायरल MMS' च्या नावाखाली येणाऱ्या लिंक्स ठरू शकतात घातक; बँक खाते होऊ शकते साफ

By Abdul Kadir

सोशल मीडिया आणि मेसेजिंग ॲप्सवर 'इंडियन भाभी एमएमएस लीक'च्या नावाखाली पसरवल्या जाणाऱ्या लिंक्स या सायबर गुन्हेगारांचा मोठा सापळा ठरत आहेत. या बनावट लिंक्सवर क्लिक केल्यास युजर्सच्या मोबाईलमध्ये धोकादायक मालवेअर डाऊनलोड होऊन काही वेळातच बँक खाती रिकामी होत असल्याचे समोर आले आहे.

...

Read Full Story