⚡व्हॉट्सॲपवर व्हायरल होणारी 'युद्ध टाळेबंदीची' नोटीस बनावट; एप्रिल फूलच्या निमित्ताने नागरिकांमध्ये संभ्रम
By Abdul Kadir
सोशल मीडियावर सध्या 'वॉर लॉकडाऊन' संदर्भातील एक नोटीस मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मात्र, ही नोटीस पूर्णपणे बनावट असून एप्रिल फूलच्या निमित्ताने नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी पसरवली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.