social-viral

⚡रेल्वेतील किळसवाना प्रकार आला समोर! व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही ट्रेनमध्ये चहा पिणे कराल बंद, लोक म्हणाले, 'आजपासून ट्रेनमध्ये चहा पिणे बंद करा'

By Shreya Varke

भारतीय रेल्वेतून दररोज लाखो लोक प्रवास करतात. अनेक जण काही तास प्रवास करतात, तर अनेक प्रवासी अनेक दिवस ट्रेनमधून प्रवास करतात. या काळात दुसरा कोणताही पर्याय नसल्याने लोक रेल्वेत विकले जाणारे चहा-नाश्ता खाऊन जगतात. रोज शेकडो लोक विचार न करता ट्रेनमध्ये विकला जाणारा चहा पितात, कारण त्यांच्याकडे पर्याय नसतो आणि हे लोक आपल्या घरापासून दूर असतात.

...

Read Full Story