जंगलात राहणाऱ्या प्राण्यांमध्ये वाघ, बिबट्या, सिंह, चित्ता अशा भक्षक प्राण्यांची भीती इतर प्राण्यांना असते, मात्र या वनविश्वात हत्तींचा स्वतःचा दबदबा आहे. शांतताप्रिय हत्तींना त्यांच्या कुटुंबासोबत शांततेने राहायला आवडते, पण त्यांना राग आला तर शक्तिशाली प्राणीही त्यांच्या रागापुढे मांजरासारखे होतात, पाहा व्हिडीओ
...