social-viral

⚡लज्जास्पद! लग्न समारंभात नान बनवतांना त्यावर थुंकल्याचा तरुणाचा व्हिडीओ व्हायरल, पोलिसांनी केली अटक

By Shreya Varke

उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात एका लग्न समारंभात एक तरुण नान बनवतांना त्यावर थुंकताना दिसला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच या तरुणाविरोधात हिंदू संघटनांनी केलेल्या कारवाईच्या मागणीनंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत आरोपीला अटक केली. इम्रान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

...

Read Full Story