social-viral

⚡ट्रेनमध्ये भेळ खाण्याचे शौकीन असाल तर सावधान, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही ते खाणे टाळाल

By Shreya Varke

ट्रेनमध्ये प्रवास करताना लोक अनेकदा खाद्यपदार्थ खरेदी करतात. ती गोष्ट कशी तयार झाली आहे याचा विचारही न करता ते आनंदाने खातात. ट्रेनमध्ये प्रवास करताना हे खाद्य पदार्थ चांगले वाटत असले तरी पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही ट्रेनमध्ये मसालेदार भेळ खाणे बंद कराल. ट्रेनमध्ये प्रवास करणारे लोक चटपटीत भेळ विकत घेतात आणि मग ते आनंदाने खातात. या व्हिडिओमध्ये असे काही आहे की, तो पाहिल्यानंतर तुम्ही ट्रेनमध्ये भेळ खाणे बंद कराल. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, ट्रेनमध्ये भेळ विकणारा व्यक्ती ट्रेनच्या टॉयलेटजवळ बसून कांदा कापत आहे,

...

Read Full Story