social-viral

⚡नवरीचे रुप पाहून नवदेवाला आले मांडवतच रडू, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

By टीम लेटेस्टली

विवाह (Marriage) म्हणजे अनेकांसाठी दोन जिवांचे मिलन, सुखी जीवनाची सुरुवात वैगेरे गोष्टी असतात. त्यामुळे लग्नात जवळपास सर्वच जण हे अतिशय उत्साहात असतात. अनेकांना आपल्या लग्नाचे फोटोशुट, व्हिडिओशुटही करायला आवडते. असे अनेक व्हिडिओ पुढे व्हायरल होता. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Viral Video) झाला आहे. जो एका विवाहातील आहे.

...

Read Full Story