By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
नवरात्रीदरम्यान एका वृद्ध जोडप्याच्या उत्साही दांडिया नृत्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये उत्साह आणि आनंदाचे दर्शन होते.