अनेकवेळा लोक एखाद्या खास प्रसंगाला साजरे करण्यासाठी दारू पितात, पण काही वेळा उत्सवादरम्यान लोक इतकी दारू पितात की, त्यानंतर त्यांना कशाचेही भान राहत नाही. त्याचबरोबर अनेकांना दारू पिण्याचे व्यसन असते आणि दारू पिल्यानंतर ते नशेच्या आहारी जाऊन काहीही कृत्ये करू लागतात. यानंतर त्यांना घरी सोडण्यासाठी कोणाची तरी सोबत लागते. दरम्यान, सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे
...