मध्य प्रदेशातील भोपाळ शहरात सिटी बसमध्ये गुंडगिरी केल्याची घटना समोर आली आहे. ज्यामध्ये दोन तरुणांनी चालकाला चालत्या बसमध्ये लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 11 मिल परिसरात दोन लोक चालत्या बसमध्ये चढले आणि त्यांनी चालकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
...