काही लोकांना मोठ्या गोष्टी मिळाल्यावरही आनंद मिळत नाही तर अनेकांना छोट्या गोष्टीत मोठा आनंद मिळतो. अनेकवेळा असे सरप्राईज मिळते ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. दरम्यान, एका लहान मुलाचा एक भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका अनोळखी व्यक्तीने रस्त्याच्या कडेला गजरा विकणाऱ्या मुलाला सुंदर सरप्राईज दिले आहे. हा हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून लोक भावूक होत आहेत आणि त्याला खूप पसंती दिली जात आहे.
...