सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेदार तर कधी भितीदायक व्हिडिओही समोर येतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती ऑक्सिजन सिलिंडरचा नट उघडत आहे आणि यादरम्यान तो सिलिंडरचा संपूर्ण नट उघडतो. हा सिलिंडर रॉकेटच्या वेगाने बाहेर जातो आणि समोरच्या दुकानाची भिंत तोडून आत शिरतो.
...