उत्तर प्रदेशातील झाशीच्या नवाबाद मधून एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात पतीला प्रेयसीसोबत पाहून पत्नीचा राग अनावर झाला आणि तिने पतीला जोरदार मारहाण केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या दरम्यान पत्नी खूप गदारोळ करते आणि नवऱ्यावर रागावते, यावेळी ती रागाच्या भरात नवऱ्याला थप्पडही मारते. या व्यक्तीसोबत आणखी एक तरुणी आहे.पत्नीने पतीला रंगेहाथ पकडल्याचे सांगण्यात येत आहे.
...