⚡Berlin मध्ये एकत्र आले स्वतःला 'कुत्रा' समजणारे शेकडो लोक; भुंकत, आरडओरडा करत साधला एकमेकांशी संवाद (Watch)
By टीम लेटेस्टली
'कॅनाइन बीइंग्ज' ग्रुपतर्फे येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा गट स्वत:ला कुत्रा समजणाऱ्या लोकांच्या हक्कासाठी आवाज उठवतो. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लोक कुत्र्यांसारखे आवाज काढताना आणि भुंकताना ऐकू येत आहेत.