⚡Vande Bharat Express Worm Case: वंदे भारत एक्स्प्रेसच्या नाश्त्यात किडा आढळल्याने संताप, आपचा रेल्वेमंत्र्यावर हल्ला
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
पाटणा-हावडा वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये नाश्त्यात मृत किडा आढळल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर आम आदमी पक्षाने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर निशाणा साधला आहे.