व्हायरल

⚡रुसलेल्या पत्नीला सासरी घेऊन जाण्यासाठी पतीने लढवली अनोखी शक्कल, व्हिडीओ व्हायरल

By Shreya Varke

यूपीच्या लखीमपूर खेरी जिल्ह्यातील एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात एक व्यक्ती त्याच्या पत्नीने माहेरहून परत येण्यास नकार दिल्याने इलेक्ट्रिक टॉवरवर चढला. व्हिडीओमध्ये पोलीस त्याला समजावण्याचा प्रयत्न करताना आणि टॉवरवरून खाली येण्याची विनंती करताना दिसत आहेत, पाहा व्हिडीओ

...

Read Full Story