व्हायरल

⚡टिकटॉक आणि सोशल मीडिया स्टार मेघा ठाकूर हिचा वयाच्या 21 वर्षी मृत्यू

By टीम लेटेस्टली

प्रसिद्ध इंडो-कॅनडियन टिकटोक स्टार मेघा ठाकूर (Megha Thakur Died) हिचे गेल्या आठवड्यात कॅनडामध्ये (Canada) अचानक आणि अनपेक्षितपणे निधन झाले. तिच्या मृत्यूची माहिती तिच्या पालकांनी इंस्टाग्राम पोस्टद्वारे तिचे चाहते आणि जगाला दिली. ती एक सोशल मीडिया एन्फ्लूएन्सर होती. सोशल मीडियावर तिचे अनेक चाहते होते.

...

Read Full Story