By टीम लेटेस्टली
सरकारी फॅक्ट चेक एजन्सीने एका ट्विटमध्ये या संशयास्पद ऑफर लेटरचा स्क्रीनशॉट शेअर करून तरुणांना या फसवणुकीपासून सावध रहा असे सांगितले आहे