social-viral

⚡बंद बिअरच्या बाटलीत सापडला मृत सरडा, धक्कादायक व्हिडिओ आला समोर

By Shreya Varke

तेलंगणातील विकाराबादमध्ये बिअरच्या बाटलीत सरडा सापडल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कारली गावातील देशी दारूच्या दुकानातून दोघांनी बिअरची बाटली घेतली होती. त्यांनी बाटली उघडली असता त्यांना आतमध्ये एक मृत सरडा तरंगताना दिसला. त्यांनी या घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन याप्रकरणी तक्रार दाखल केली.

...

Read Full Story