⚡Telangana Man Sets Bizarre Guinness Record: जिभेने थांबवली 57 इलेक्ट्रिक पंख्यांची पाती, गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डने घेतली नोंद
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Telangana News: तेलंगणातील रहिवासी क्रांती कुमार पानिकेरा यांनी एका मिनिटात 57 इलेक्ट्रिक पंख्याचे ब्लेड आपल्या जिभेने थांबवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. त्यांचा हा अनोखा पराक्रम सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.