⚡लखनऊमध्ये शिक्षिकाने 21 सेकंदात मुलाला 7 वेळा काना खाली मारले
By Dhanshree Ghosh
लखनौमधील ठाकूरगंज पोलीस स्टेशन परिसरातील टाऊन हॉल पब्लिक स्कूलचे एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे. फुटेजमध्ये प्रीती रस्तोगी नावाची शिक्षिका एका मिनिटात पाचवीच्या विद्यार्थ्याला सतत आठ वेळा कानाखाली मारताना दिसत आहे.