कावळा (Crow) बोलू शकतो? आणि तो सुद्धा माणसासारखा? हो, याचे उत्तर होय असे आहे. पालघर (Palghar) जिल्ह्यातील शहापूर (Shahapur) तालुक्यातील गारगावं (Gargaon) येथील एका कुटुंबासोबत राहणारा एक कावळा चक्क माणसासारखा बोलत (Talking Crow Virl Video) असल्याचे पुढे आले आहे.
...