⚡सुरत 'वाईफ स्वैपिंग' प्रकरणाच्या नावाखाली खोट्या लिंक्स व्हायरल; कपल एमएमएस डाउनलोड किंवा शेअर केल्यास होईल ७ वर्षांची जेल
By Abdul Kadir
सुरत येथील एका महिलेने पतीवर वाईफ स्वैपिंगसाठी दबाव टाकल्याचा आरोप केल्यानंतर सोशल मीडियावर व्हिडिओच्या खोट्या लिंक्स व्हायरल होत आहेत. अशा क्लिप डाउनलोड किंवा शेअर केल्यास होणाऱ्या गंभीर कायदेशीर कारवाईची सविस्तर माहिती.