⚡आसाममध्ये शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्याची कॉलेजच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी
By Bhakti Aghav
शिक्षक दिन सुरू असताना विद्यार्थ्याने संस्थेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. व्हिडिओमध्ये विद्यार्थी खिडकीबाहेरच्या जागेत उभा असलेला दिसत आहे. तसेच यावेळी इमारतीच्या बाजूला 200 हून अधिक विद्यार्थ्यांचा जमाव जमलेला दिसत आहे.