⚡सोफिक व्हायरल व्हिडिओ: सोशल मीडियावर 'सीझन 2' आणि '3' ची चर्चा, सायबर धोक्याची शक्यता
By Abdul Kadir
सोशल मीडियावर सध्या 'सोफिक' नावाचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या १९ मिनिटांच्या व्हिडिओचे पुढील भाग शोधण्याच्या नादात युजर्स सायबर फसवणुकीचे बळी ठरू शकतात असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.