साप (Snake) म्हटले की अनेकांना घाबरायला होते. खरे तर साप हा शेतकऱ्याचा आणि पर्यायाने मानवाचा मित्रच मानला जातो. पण, विशारी या गुणामुळे सापाची अनेकांना भीती वाटत असते. ही भीती आणखीच खोल ठरावी, असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Snake Viral Video) झाला आहे.
...