⚡बाप रे बाप क्लास रुममध्ये घुसला साप! 15 फूट लांबीच्या किंग कोब्राला पकडण्यासाठी सर्पमित्राचा गळाला घाम
By Bhakti Aghav
या सापाची लांबी सुमारे 15 फूट असल्याचे सांगितले जाते. हे बचाव कार्य गंजम जिल्ह्यातील चिकिती येथील स्नेक हेल्पलाइन टीमने केले. गेल्या काही दिवसांपासून हा किंग कोब्रा शाळेच्या आवारात फिरत होता, परंतु कोणीही त्याला पकडू शकले नाही.