social-viral

⚡सापामुळे अंधार, व्हर्जिनियामध्ये वीजपुरवठा खंडित; 11,700 ग्राहक प्रभावित

By अण्णासाहेब चवरे

व्हर्जिनियामध्ये शनिवारी रात्री वीज खंडित झाल्यामुळे सुमारे 11,700 ग्राहक अंधारात होते. ज्यामुळे किलन क्रीक, सेंट्रल न्यूपोर्ट न्यूज आणि क्रिस्टोफर न्यूपोर्ट युनिव्हर्सिटी सारख्या भागांवर परिणाम झाला. डोमिनियन एनर्जीच्या (Dominion Energy) अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की ट्रान्सफॉर्मरच्या उच्च-व्होल्टेज क्षेत्रामध्ये साप घुसला आणि विद्युतपुरवठा खंडीत (Snake Causes Outage) झाला.

...

Read Full Story