राजस्थानमधील सीकरचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यात थार कारने कोचिंगमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला धडक दिली आणि नंतर विजेचा खांब तोडला. मिळालेल्या माहितीनुसार, उद्योग नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा भीषण अपघात घडला असून यामध्ये अंकित या विद्यार्थ्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.
...