⚡काय सांगता? 12 तासांत ठेवले 1,057 पुरुषांशी शारीरिक संबंध; OnlyFans स्टार Bonnie Blue चा धक्कादायक दावा
By टीम लेटेस्टली
व्हिडिओमध्ये 25 वर्षीय ब्लू म्हणते, मला व्हीलचेअरची गरज नाही, मी ठीक आहे. माझा दिवस जड गेला असे दिसते. पहिले तीन-चार तास ज्या पद्धतीने गेले, ते असेच चालू राहिले असते तर कदाचित मी अडचणीत आले असते.