व्हायरल

⚡गुजरातमध्ये शास्त्रज्ञांना सापडले जगातील सर्वात मोठ्या सापाचे जीवाश्म; 50 फूट लांब होता 'वासुकी' साप

By Bhakti Aghav

कच्छच्या पणंधरो लाइटनाइट खाणीत वासुकी नागाचे जीवाश्म सापडले आहेत. हा तोच साप आहे ज्याचा समुद्रमंथनात उल्लेख आहे. त्याच्या साहाय्याने मंदार पर्वत मंथनासारखा फिरवला गेला. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या गोष्टी समुद्रातून बाहेर आल्या. या खाणीतून वैज्ञानिकांनी वासुकी नागाच्या पाठीच्या हाडांचे 27 भाग गोळा केले आहेत

...

Read Full Story