व्हायरल

⚡ 'तो' व्हिडिओ सानपाडा येथील नव्हे; पाकच्या कराची शहरातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

By टीम लेटेस्टली

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. हा व्हिडिओ नवी मुंबई (Navi Mumbai) शहरातील सानापाडा (Sanpada) येथील असल्याचा दावा केला जात आहे. ज्या व्हिडिओत मुसळधार पावासानंतर शहरांतील रस्ते निसरडे झाले असून, त्यावरुन जाताना वाहने घसरताना दिसत आहेत.

...

Read Full Story