⚡RPF जवानाने वाचवले चालत्या ट्रेनमधून पडणाऱ्या महिलेचे प्राण
By Bhakti Aghav
आरपीएफ जवानाने महिलेला प्लॅटफॉर्मच्या दिशेने ओढत महिलेचा जीव वाचवला. आरपीएफ जवानाने स्वतःचा जीव धोक्यात घालून हातात असलेले पॅकेट फेकून दिले आणि महिलेचे प्राण वाचवले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.