इंटरनेटच्या या युगात बहुतांश तरुणांना रील्स बनवण्याचे वेड लागले आहे. रिलसाठी तरुण कोणत्याही थराला जायला तयार आहेत. हे तरुण रील्ससाठी जीव धोक्यात घालण्यास मागेपुढे पाहत नाहीत. अनेक लोक धोकादायक डोंगर, खड्डे आणि रेल्वे रुळांजवळ व्हिडिओ बनवतात. अनेक वेळा लोक जीव धोक्यात घालून चालत्या ट्रेनजवळ व्हिडिओ बनवतात, परंतु असे करणे जीवघेणे ठरू शकते आणि याचे जिवंत उदाहरण देणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
...