social-viral

⚡कॅलिफोर्नियातील किनारपट्टीवर आढळला दुर्मिळ 'Doomsday Fish'

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

कॅलिफोर्नियातील ग्रँडव्यू बीचवर एक दुर्मिळ खोल समुद्रातील ओरफिश आढळून आला आहे. या माशाला "Doomsday Fish" देखील म्हणतात.

Read Full Story