व्हायरल

⚡वांगणी रेल्वेस्थानकात चिमुकल्याला जीवनदान देणार्‍या मयूर शेळके यांच्या साहसाला नेटकर्‍यांचा सलाम

By टीम लेटेस्टली

दोन दिवसांपूर्वी वांगणी रेल्वे स्थानकांत मयूर शेळके यांनी प्रसंगावधान राखत चिमुकल्याला ट्रेनच्या खाली येण्यापासून वाचवले आहे. त्याच्यावर रेल्वेमंत्री पियुष गोयल, अभिनेता स्वप्निल जोशी सह अनेक नेटकर्‍यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

...

Read Full Story