social-viral

⚡स्तुती कि छळ? महाकुंभमात माळ विकणाऱ्या तरुणीचे सौंदर्य टिपण्यासाठी पुरुष युट्यूबर्सच्या रांगा (पाहा व्हिडिओ)

By Shreya Varke

प्रयागराज शहरात तब्बल १४४ वर्षांनंतर महाकुंभमेळा होत आहे. हा भव्य सोहळा विविध विधी, परंपरा आणि चालीरीतींनी नटलेला असतो. या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. दरम्यान, एका सुंदर तरुणीचा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल होत आहे, पण चुकीच्या कारणांमुळे हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. माळा विकणारी तरुणी सुंदर आहे, आकर्षक वैशिष्ट्ये, हेजल डोळे आणि सावळा रंग आहे.

...

Read Full Story