⚡दीर्घकाळ काम केल्याने वर्षाला हजारो जणांचा मृत्यू
By Chanda Mandavkar
डब्लूएचओ (WHO) आणि लेबर ऑर्गनाइजेशन यांच्याकडून एक रिसर्च करण्यात आला आहे. त्यामधून अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे की, वर्ष 2016 मध्ये दीर्घकाळ काम केल्यामुळे स्ट्रोक आणि इस्केमिक हार्ट डिजीज मुळे 7 लाख 45 हजार जणांचा मृत्यू झाला आहे.