ट्विटरवर असाच एक ट्रेण्ड पाहायला मिळतो आहे. One Word Tweets Trend ट्विट या हॅशटॅगखाली हा ट्रेण्ड सुरु आहे. या ट्रेण्डमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden), मास्टर ब्लास्टर सचीन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि नासा (NASA), आयसीसी यांसारख्या जगप्रसिद्ध संस्थाही सहभागी झाल्या आहेत.
...