व्हायरल

⚡भरधाव ट्रकखाली बाईक घसरली, तरुणाने मृत्यूला दिला चकवा, पाहा व्हिडीओ

By Shreya Varke

हैदराबादमधील एका हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका दुचाकीस्वाराची दुचाकी एका भरधाव ट्रकखाली अडकल्याने तो थोडक्यात बचावला. हैदराबादमधील एका गजबजलेल्या रस्त्यावर ही घटना घडली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, पाहा व्हिडीओ

...

Read Full Story