व्हायरल

⚡रेस्टॉरंटमध्ये रोमान्स करताना नाग-नागीन सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद,  सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

By टीम लेटेस्टली

साप (Snake) म्हटलं की अनेकांची घाबरगुंडी उडते. सापाचा व्हिडिओ म्हटलं तरीही अनेकांना घाम फुटतो. पण काही मात्र अगदी रसीक असतात. त्यांना साप प्रत्यक्षात आणि व्हिडिओतही पाहायला चांगलेच आवडते. नाग नागिनीचा (Nag Nagin Video) असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

...

Read Full Story