⚡38 वर्षीय हवालदार Amol Kamble यांच्या डान्स मूव्ह्ज पाहून बसेल आश्चर्याचा धक्का
By टीम लेटेस्टली
विभागातील एक पोलीस त्याच्या डान्सच्या खास व्हिडिओंद्वारे प्रशंसा मिळवत आहे. मुंबई पोलीसमध्ये असणाऱ्या 38 वर्षीय अमोल कांबळे (Amol Yashwant Kamble) यांच्या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे