⚡मुलाचे भाषण ऐकून मुकेश अंबानींचे डोळे आले भरून; काय म्हणाले अनंत अंबानी, पहा
By Bhakti Aghav
अनंतचे भाषण ऐकून मुकेश अंबानी भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा एक ताजा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.