⚡वृंदावनमध्ये माकडाने पळवली 20 लाख रुपयांच्या दागिन्यांची बॅग
By Bhakti Aghav
कोतवाली प्रभारी प्रशांत कपिल यांनी सांगितले की, अभिषेक अग्रवाल गुरुवारी ठाकूरजींची फूल-बांगला सेवा करण्यासाठी त्याच्या कुटुंबासह आले होते. मंदिर दर्शनाच्या वेळी अभिषेकच्या पत्नीने तिचे दागिने काढून बॅगेत ठेवले होते.