व्हायरल

⚡दुचाकीवरील आरशात पाहणारे माकड सोशल मीडियावर व्हायरल, पाहा व्हिडिओ

By अण्णासाहेब चवरे

एका माकडाने (Monkey) आरसा (Mirror) पाहिला आणि त्यानंतर त्याने जे काही केले ते या सुभाषीताला साजेसे असेच. होय, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये माकड आरशात पाहून (Monkey Looking In Mirror)अशा काही गमतीजमती करत आहे की, ते पाहून कोणालाही मोठी गंमत वाटेल.

...

Read Full Story