social-viral

⚡Sakshi Chopra Hot Photos: मॉडेल साक्षी चोप्राने केलं हॉट फोटोशूट; सेक्सी अदा पाहून व्हाल घायाळ; पहा फोटोज

By टीम लेटेस्टली

हॉट मॉडेल साक्षी चोप्रा (Sakshi Chopra) ने तिच्या हॉट आणि बोल्ड अवतारामुळे सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. हॉटनेसच्या बाबतीत ती बॉलिवूड अभिनेत्रींनादेखील आव्हान देताना दिसत आहे. अलीकडेचं साक्षीने अंडरगार्मेंट परिधान करून बोल्ड फोटोशूट केले आहे. साधीच्या हे फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये साक्षी अतिशय सेक्सी स्टाईलमध्ये दिसत आहे.

...

Read Full Story