कर्नाटक (Karnataka) राज्यातील उडुपी (Udupi) येथील एका व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या व्यक्तीने मानवी क्रौर्याची परिसीमा गाठली. त्याच्यावर आरोप आहे की, भटक्या कुत्र्याला स्कूटरला बांधून एक-दोन नव्हे तर तब्बल 6 किलोमीटर फटफटत (Stray Dog Tied Scooter and Dragged) नेले. आरोपीच्या कथीत कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Stray Dogs Viral Video) झाला आहे.
...