हरियाणातील कैथल जिल्ह्यात एका व्यक्तीने कारमध्ये पाच जणांना चिरडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिका धान्य बाजारात शनिवारी ही घटना घडली. जिथे कार चालवायला शिकणाऱ्या तरुणाने पाच तरुणांना धडक दिली. ही संपूर्ण घटना अवघ्या 5 सेकंदात घडली असून, त्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.
...