social-viral

⚡झाशीहून दिल्लीला जाणाऱ्या चालत्या ट्रेनमध्ये एका प्रवाशाला चक्क चावला साप

By Shreya Varke

गेल्या काही दिवसांपासून ट्रेनमधून साप बाहेर पडण्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. मात्र आता चालत्या ट्रेनमध्ये सर्पदंश झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. झाशीहून दिल्लीला जाणाऱ्या एका व्यक्तीला चालत्या ट्रेनमध्ये साप चावला. त्या व्यक्तीला साप चावताच ट्रेनमध्ये एकच गोंधळ उडाला. यानंतर प्रवाशांनी रेल्वे हेल्पलाइनवर फोन करून घटनेची माहिती दिली आणि त्यानंतर प्रवाशाला आरपीएफने ग्वाल्हेर स्टेशनवर रुग्णालयात दाखल केले. मिळालेल्या माहितीनुसार, टिकमगड येथील रहिवासी भगवानदास दिल्लीला जाण्यासाठी खजुराहो झांसी ट्रेनने झाशी स्टेशनवर पोहोचले होते.

...

Read Full Story